DTP Maharashtra Recruitment 2024 महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयात भरती
DTP Maharashtra Recruitment 2024 महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयात कोकण, पुणे,नाशिक,नागपूर, अमरावती, औरंगाबाद विभागात रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती विविध पदाची असून एकूण २८९ रिक्त पदासाठी असणार आहे. सदर जागांसाठी उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन करावा लागणार आहे. तरी या बद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे पाहू.
DTP साठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचा आहे.
➧ पदाचे नाव व पदसंख्या.
➤ रचना सहायक ( गट ब ) – २६१
➤ उच्च श्रेणी लघुलेखक ( गट ब ) – ०९
➤ निम्न श्रेणी लघुलेखक ( गट ब ) – १९
एकूण – २८९
➧ शैक्षणिक पात्रता
रचना सहायक ( गट ब ) साठी वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा.
उच्च श्रेणी लघुलेखक ( गट ब ) साठी वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा.
निम्न श्रेणी लघुलेखक ( गट ब ) साठी वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा.
➧ वयोमर्यादा
२९ ऑगस्ट २०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष ( मागासवर्गीय उमेदवारासाठी ०५ वर्ष सूट.
➧ परीक्षा शुल्क
➤ खुला प्रवर्ग उमेदवारासाठी – ₹ १०००/-
➤ मागासवर्गीय उमेदवारासाठी – ₹ ९००/-
➧ नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्रभर
➧ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज
➧ अर्ज करण्याची अंतिम तारीख – २९ ऑगस्ट २०२४
➧ अधीकृत संकेतस्थळ – https://dtp.maharashtra.gov.in/
➧ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधीकृत संकेतस्थळ – https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/Index.html