RTE Admission Open RTE प्रवेश प्रक्रिया बाबत महत्त्वाची माहिती? पहा कधी चालू होणार प्रवेश प्रक्रिया?
सन २०२४-२०२५ एक शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही लवकर सुरू होत आहे.
दरवर्षी ही प्रक्रिया फेब्रुवारी मार्चमध्ये सुरू होत असते परंतु यावर्षी शासनाने RTE प्रवेश प्रक्रिया ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु काही कारणास्तव ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा काही नवीन नियमानुसार परत एकदा सुरू केलेली आहे.
भरपूर पालक या प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत होते आता त्यांची प्रतीक्षा संपलेल्या असून लवकरच म्हणजे उद्या दिनांक १६ एप्रिल २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात होत आहे तर ३० एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.
hello Sir Am Sachin sonavne form beed Maharashtra