BANK HOLIDAYS आठवड्यात पाच दिवस राहणार बँकांना सुट्टी ?
नमस्कार मित्रांनो जग जरी ऑनलाईन (Digital) झाले असते तरी आर्थिक व्यवहारासाठी सर्वांनाच बँकेत जाण्याची गरज ही वेळोवेळी पडतच आहे. आणि जर बँकेला सलग काही दिवस सुट्टी असेल तर आपल्या आर्थिक अडचणी वाढतात. त्यासाठी बँकाच्या सुट्ट्या पाहून आपले आर्थिक नियोजन करणे अपेक्षित आहे.
असंच काहीसं या आठवड्यात बहुतेक होणार असल्याचे दिसत आहे. या आठवड्यात सन वार आल्यामुळे एका आठवड्यात बहुतेक पाच दिवस सुट्टी राहण्याची शक्यता आहे.
दि. ९ एप्रिल ला मराठी नववर्ष गुढीपाडव्याची सुट्टी आहे तर दि. १० एप्रिल ला बोहाग बिहू हा सनअसल्यामुळे काही राज्यमध्ये सुट्टी राहण्याची शक्यता आहे व दि. ११ एप्रिल ला रमजान ईद निमित्त सुट्टी आहे तसेच दि.१३ एप्रिल ला दुसरा शनिवार आहे व दि. १४ एप्रिल ला रविवार आहे. असे एकूण आठवड्यात पाच दिवस सुट्टीचे असतील.
या आठवड्यामध्ये दोनच दिवस बँक चालू राहणार असेल दिनांक ८ एप्रिल व १२ एप्रिल. बाकी दिवस बँक बंद राहण्याची शक्यता आहे?
Water Storage पहा आपल्या जिल्ह्याचा पाणीसाठा किती टक्के शिल्लक आहे?
.
चैत्र महिना म्हणजे तीव्र उन्हाळ्याची सुरुवात. उन्हाळा सुरू होताच जमिनीमधील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.उन्हाळा म्हटलं की सर्वच ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते शेतीला पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी, रोजच्या वापरातील लागणारे पाणी, पिण्याचे पाणी यासाठी तर ग्रामीण भागामध्ये खूप दूरवर जाऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागते. केंद्रीय भूजल मंडळाने महाराष्ट्रातील भूजलसाठ्याची आकडेवारी वार्षिक अहवालात जाहीर केली आहे. २०२३ मध्ये महाराष्ट्रात पडलेला पाऊस, त्यातून जमिनीत जिरलेला पाऊस, त्यातून वर्षभरात झालेला पाण्याचा उपसा आणि आता भविष्यकाळासाठी वापरण्यायोग्य उरलेला जलसाठा अहवालात नमूद केला आहे.
चैत्र महिना म्हणजे तीव्र उन्हाळ्याची सुरुवात. उन्हाळा सुरू होताच जमिनीमधील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. उन्हाळा म्हटलं की सर्वच ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते शेतीला पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी, रोजच्या वापरातील लागणारे पाणी, पिण्याचे पाणी यासाठी तर ग्रामीण भागामध्ये खूप दूरवर जाऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागते.
केंद्रीय भूजल मंडळाने महाराष्ट्रातील भूजलसाठ्याची आकडेवारी वार्षिक अहवालात जाहीर केली आहे. २०२३ मध्ये महाराष्ट्रात पडलेला पाऊस, त्यातून जमिनीत जिरलेला पाऊस, त्यातून वर्षभरात झालेला पाण्याचा उपसा आणि आता भविष्यकाळासाठी वापरण्यायोग्य उरलेला जलसाठा अहवालात नमूद केला आहे.
.
गेल्या वर्षीचा पाऊस अन सद्याची भूजल साठ्याची स्थिती
32 अब्ज क्यूबिक मीटर जल पुनर्भरण झाले, तर 16 अब्ज क्यूबिक मीटर पाण्याचा उपसा झाला. सद्या 14 अब्ज क्यूबिक मीटर पाणी जमिनीत शिल्लक आहे. तर 2 अब्ज क्यूबिक मीटर पाण्याची वाफ झाल्याचे अहवालातून दिसून आले.
.
.
कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाणी साठा आहे?
अमरावती जिल्हा ९१.८३ उपसा, तर ८.१७% शिल्लक साठा, अहमदनगर जिल्हा ७९.२० उपसा, २०.८०% शिल्लक साठा, जळगाव जिल्हा ७८.७६ उपसा, २१.२४% शिल्लक साठा, सोलापूर जिल्हा ७७.५४ उपसा, २२.४६% शिल्लक साठा, बुलढाणा जिल्हा ७६.९५ उपसा, २३.०५% शिल्लक साठा, छ. संभाजीनगर जिल्हा ७१.६४ उपसा, २८.३६% शिल्लक साठा, पुणे जिल्हा ६९.६५ उपसा, ३०.३५% साठा, अकोला जिल्हा ६५.५९ उपसा, ३४.४१% शिल्लक साठा, सातारा जिल्हा ३७.८९ उपसा, ६२.११% साठा, धाराशिव जिल्हा ६२.०१ उपसा, ३७.९९% शिल्लक साठा, वाशिम जिल्हा उपसा ६०.२०, शिल्लक साठा ३९.८० %, बिड जिल्हा ५९.२२ उपसा, शिल्लक साठा ४०.७८ %, नाशिक जिल्हा उपसा ५८.४१ तर शिल्लक साठा ४१.५९ %, लातूर जिल्हा ५४.८८ उपसा तर शिल्लक साठा ४५.१२ %, जालना जिल्हा ५४.८५% उपसा तर शिल्लक साठा ४५.१५%, सांगली जिल्हा ५४.१९ टक्के उपसा तर शिल्लक साठा ४५.८१%, वर्धा जिल्हा ५३.५५ उपसा तर शिल्लक साठा ४६.४५%, धुळे जिल्हा ५१.७७ उपसा तर शिल्लक साठा ४८.२३%
Solar Eclipse of April 8, 2024 सूर्यग्रहण! 8 एप्रिलला. पहा कुठे दिसणार? दिवसा अंधार होणार? 8 एप्रिल हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. हा दिवस म्हणजे चैत्र महिन्यातील अमावस्या चा दिवस आहे. या दिवशी संपूर्ण सूर्य ग्रहण होईल. हे सूर्यग्रहण म्हणजे तब्बल पन्नास वर्षांनी आलेला योग आहे. या दिवशी काही काळ पूर्ण अंधार होणार आहे याची … Read more
RTE प्रवेश विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया पहा कधी पासून सुरू होणार? शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो. त्यात इंग्रजी शाळांचे प्रमाण अधिक असते. हि प्रक्रिया संपूर्ण Online पद्धतीने केली जाते. विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर सोडत काढून प्रवेश निश्चित केला जातो. या वर्षी मोठा प्रमाणात जागा … Read more
FasTag चे काम 1 तारखे अगोदर पूर्ण करा, नाही तर FastTag बंद पडेल? आज काल FasTag प्रत्येक गाडी साठी अनिवार्य करण्यात आले आहे. तरी FasTag असणाऱ्या प्रत्येका साठी हि महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही तुमच्या Fastag कार्ड चे KYC केलेले नसेल तर ते 31 मार्च पर्यंत करा अन्यथा आपले FasTag बंद होईल. ते ब्लॅकलिस्ट केले … Read more