T-20 World Cup 2024 भारतीय संघ झाला जाहीर?
भारतीय क्रिकेट प्रेमी साठी आनंदाची बातमी T-20 World Cup 2024 साठी भारतीय क्रिकेट संघ BCCI ने जाहीर केला आहे यामध्ये 15 खेळाडू आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोणाचा समावेश होण्याची शक्यता आहे ते पाहुयात.
BCCI ने T-20 World Cup 2024 संघाची निवड केली असल्याची घोषणा केल्याची माहिती मिळाली आहे. या संघामध्ये अजून काही बदल होतील असं देखील BCCI ने सांगितलं आहे.
हा संघ संभाव्य असेल असे सांगण्यात आले आहे.
T-20 world cup भारतीय संभाव्य संघ?
1. रोहित शर्मा
2. यशस्वी जायसवाल
3. शुभमन गिल
4. विराट कोहली
5. सूर्यकुमार यादव
6. ऋषभ पंत
7. केएल राहुल
8. संजू सैमसन
9. रिंकू सिंग
10. हार्दिक पंड्या
11. रविंद्र जडेजा
12. शिवम दुबे
13. अक्षर पटेल
14. कुलदीप यादव
15. युजवेंद्र चहल
16. रवि बिश्नोई
17. जसप्रीत बुमराह
18. मोहम्मद सिराज
19. अर्शदीप सिंह
20. आवेश खान
असा भारतीय संघ असल्याची श्यक्यता आहे.
या संघामध्ये बदलावं करतील असे सांगितले आहे.