RTE प्रवेश विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया पहा कधी पासून सुरू होणार?

1000534046

RTE प्रवेश विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया पहा कधी पासून सुरू होणार?

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो. त्यात इंग्रजी शाळांचे प्रमाण अधिक असते. हि प्रक्रिया संपूर्ण Online पद्धतीने केली जाते. विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर सोडत काढून प्रवेश निश्चित केला जातो.

या वर्षी मोठा प्रमाणात जागा ची वाढ झाली आहे कारण शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यानुसार केलेल्या काही बदलामुळे RTE प्रवेश प्रक्रियेत जागाची वाढ झालेली पाहायला मिळते.

राज्यभरात ७५ हजार ८५६ शाळांमध्ये ९ लाख ७१ हजार २०३ इतक्या जागा उपलब्ध झालेल्या असून पुढील आठवड्यात विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

२०२४- २५ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ही ५ एप्रिलनंतर सुरू होणार असून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यास सुरवात होणार आहे.

Leave a Comment