FasTag चे काम 1 तारखे अगोदर पूर्ण करा, नाही तर FastTag बंद पडेल?

1000524290

FasTag चे काम 1 तारखे अगोदर पूर्ण करा, नाही तर FastTag बंद पडेल?

आज काल FasTag प्रत्येक गाडी साठी अनिवार्य करण्यात आले आहे. तरी FasTag असणाऱ्या प्रत्येका साठी हि महत्वाची बातमी आहे.

जर तुम्ही तुमच्या Fastag कार्ड चे KYC केलेले नसेल तर ते 31 मार्च पर्यंत करा अन्यथा आपले FasTag बंद होईल. ते ब्लॅकलिस्ट केले जाईल व त्या मध्ये रक्कम असेल तरीही ती रक्कम वापरता येणार नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या नियमानुसार Fastag केवायसी प्रकिया पूर्ण करण्याचे आदेश NHAI ला आलेले आहेत. आपले FasTag ब्लॅकलिस्ट होण्या अगोदर केवायसी करणे अपेक्षित आहे. केवायसी अपडेट करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक ऑनलाईन व दुसरा ऑफलाइन.

FasTag केवायसी करण्यासाठी ऑनलाईन पद्धत

1. fastag.ihmcl.com या या अधिकृत वेबसाईटवर जा.

2. नंतर केवायसी पर्यायावरचा जा.

3. कस्टमर टाईप वर जा.

4. Declaration बॉक्स वर क्लिक करा.

5. ओळखपत्र, पत्ता पुरावा, पासपोर्ट फोटो व तुमचा पत्ता तसेच आवश्यक कागदपत्रे जोडा.

6. पूर्ण माहिती भरल्यानंतर ती माहिती बरोबर आहे याची खात्री करूनच मग सबमिट करा.

FasTag केवायसी करण्यासाठी ऑनलाईन पद्धत

त्यासाठी बँकेत जावे लागेल. पॅन कार्ड, ऍड्रेसप्रूफ आयडी, पासपोर्ट फोटो लागेल.

1. बँकेतून FasTag KYC फॉर्म घ्या.

2. फॉर्म भरा व आवश्यक कागदपत्रासह बँकेत जमा करा.

3. बँकेकडून फॉर्म ची पडताळणी केली जाईल व आपणास ई-मेल किंवा एसएमएस द्वारे सूचना दिली जाईल.

त्यासाठी बँकेत जावे लागेल. पॅन कार्ड, ऍड्रेसप्रूफ आयडी, पासपोर्ट फोटो लागेल.

1. बँकेतून FasTag KYC फॉर्म घ्या.

2. फॉर्म भरा व आवश्यक कागदपत्रासह बँकेत जमा करा.

3. बँकेकडून फॉर्म ची पडताळणी केली जाईल व आपणास ई-मेल किंवा एसएमएस द्वारे सूचना दिली जाईल.

Join WhatsApp

download

3 thoughts on “FasTag चे काम 1 तारखे अगोदर पूर्ण करा, नाही तर FastTag बंद पडेल?”

  1. Hey there! Are you tired of those pesky pop-up ads and expensive subscriptions to watch quality adult movies or videos? Well, look no further! Our newly launched adult streaming website offers a paradise of premium quality porn videos for free, without any annoying interruptions. Experience the thrill of our exclusive collection in Full HD without breaking the bank. Don’t miss this opportunity to indulge in hassle-free top class adult entertainment. Visit our website now and explore our tempting selection.

    Our Website: https://play.pornlovers.world

    Enjoy!

    Reply

Leave a Comment