Summer Care राज्यात येणार उष्णतेची लाट? थंड पाणी न पिण्याचा सल्ला!
आला उन्हाळा आरोग्य सांभाळा!
एप्रिल महिना सुरू झाला आणि पारा चढला आहे तापमान चाळीस पार होत असून उन्हाची दाहकता खूपच जाणू लागली आहे. त्यामुळे अनेकांना उष्माघाचा त्रास होऊ लागला आहे. तापमान वाढलेले असल्यामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे तरीपण कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे.
देशभरात उनहाळा वाढत असून पुढील काही दिवसात ४० ते ५० अंश सेल्सियस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या दिवसात अतिथंडपाणी किंवा बर्फाचे पाणी पिणे टाळावे आणि साधेपाणी प्यावे असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, सध्या मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर आणि इतर देश उष्णतेची लाट अनुभवत आहेत. तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यावर खूपथंड पाणी न पिण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे, कारण असे केल्यास आपल्या लहान रक्तवाहिन्या फुटण्याची किंवा रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते.
त्याचबरोबर कड़क उन्हातून घरी आल्यावर लगेच हात, पाय धुवू नका. त्या आधी किंवा आंघोळ करण्या आधी किमान अर्धा तास थांबा, त्यानंतरच अंघोळ करा, असे न केल्यास त्या व्यक्तीला स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते, असे ही काही आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे?

Good 👍